Institution Exclusively for Women’s Eduction

Maharshi Karve Stree Shikshan Samstha

More than 115 years journey for women’s emporment through Eduction

प्रवेश पात्रता


Admission:

शैक्षणिक पात्रताः इयत्ता 12 वी मध्ये कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील खुल्या संवर्गाकरिता किमान 49.5 टक्के व त्यापेक्षा अधिक व मागासवर्गीयांकरीता किमान 44.05 टक्के व त्या पेक्षा अधिक गुण असणे आवष्यक आहे. इयत्ता 12 वी परराज्यातून उत्तीर्ण झालेले उमेदवार व महाराष्ट्र राज्याचे मुळ रहीवासी असलेले उमेदवार इयत्ता 12 वी एम. सी. व्ही. सी खालील विषय घेवून 1. कृषी गटातील हार्टीकल्भ्चरल व क्राॅफ्ट साइंस 2. आरोग्य व वैद्यकीस सेवागटातील क्रेच अॅण्ड प्रिस्कूल मॅनेजमेट हे विषय घेतलेले विद्यार्थी पात्र राहतील.